कॉलकॉम (Qualcomm) ५जी मोडेमची दुसरी पिढी लवकरच

कॉलकॉम ५जी

कॉलकॉम ५जी

यावर्षी ५जी’चा समावेश असलेले स्मार्टफोन मोबाईलची बाजारपेठ व्यापण्यास सुरुवात करतील. कॉलकॉमने (Qualcomm) काल दुसऱ्या पिढीच्या ५जी मोडेमची घोषणा केली. या मोडेमची गती ७जीबी प्रति सेकंद (पूर्वीपेक्षा ४० टक्के अधिक) असेल. यामुळे भविष्यातील स्मार्टफोन ५जी’शी अधिक चांगल्याप्रकारे जोडले जातील.

Advertisements
error: Content is protected !!