प्रश्नोत्तरासाठीचे मराठी व्यासपीठ

प्रश्नोत्तरासाठीचे मराठी व्यासपीठ

कोरा – प्रश्नोत्तरासाठीचे मराठी व्यासपीठ

मराठी भाषेतून मौल्यवान माहिती मिळवायची असेल, तर स्मार्टफोनवर Quora या प्रणालीचा वापर करावा. ‘कोरा’ हे प्रश्नोत्तरांसाठीचे एक दर्जेदार व्यासपीठ आहे. इथे आपणाला आपल्या मनातील प्रश्न विचारता येतात आणि इतरांच्या प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तरे देता येतात.

Advertisements
error: Content is protected !!