एकच पोस्ट निरनिराळ्या समाजमाध्यमांवर एकाचवेळी कशी प्रकाशित करावी?

बफर

बफर – पोस्ट पूर्वनियोजित वेळी प्रकाशित करणे

एखादी पोस्ट फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा निरनिराळ्या समाजमाध्यमांवर पूर्वनियोजित वेळेत आपोआप प्रकाशित व्हावी यासाठी स्मार्टफोनवर ‘बफर’ (Buffer) प्रणालीचा वापर करता येतो. जे समाजमाध्यमांतून उपक्रम चालवतात, त्यांना याचा विशेष फायदा होऊ शकतो. यामध्ये पोस्टची आकडेवारी देखील पाहता येते.

Advertisements
error: Content is protected !!