निरनिराळ्या विषयांसाठी डिजिटल वह्या कशा तयार कराव्यात?

डिजिटल वह्या

डिजिटल वह्या

निरनिराळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या वह्या केल्यास माहितीचे अधिक चांगल्याप्रकारे संकलन करता येते. डिजिटल वह्या तयार करून आपल्या स्मार्टफोनवर विविध विषयांची माहिती लिहायची असेल, तर त्यासाठी Zoho Notebook या मोफत प्रणालीचा वापर करावा. यात खूप सारी उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत.

Advertisements
error: Content is protected !!