मराठी महाराष्ट्र संग्रह

महाराष्ट्राने या जगाला सुखद धक्का द्यावा!

महाराष्ट्राने मानव जातीसाठी असाच एक चमत्कार बनून तळपावे, जे कालपर्यंत अशक्य होते, ते आज शक्य करावे, आणि जगाला प्रगतीच्या दिशेने सुखद धक्का देत रहावे! अशी माझी मनोकामना आज महाराष्ट्र दिनादिवशी मला व्यक्त करावीशी वाटते. 

राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रनिर्मिती कशी होते? राष्ट्रीयत्वाची जडणघडण

भौगोलिक परिस्थितीमुळे आपापसांत निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध आणि या हितसंबंधांना जोडणारी, जपणारी समान भाषा ही राष्ट्रीयत्वाच्या आणि त्यानुषंगाने राष्ट्राच्या निर्मितीमागील उत्स्फूर्त अशी नैसर्गिक घडामोड आहे असे मला वाटते.

महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व! दि. के. बेडेकर यांच्या संकल्पनांचे विश्लेषण

भारताला एक संघराज्य मानत असताना महाराष्ट्र हे एक राष्ट्र असल्याचे लक्षात घ्यावे आणि या राष्ट्रातील उपप्रांतांना स्वायत्तता मिळावी अशी बेडेकर यांची सुस्पष्ट भूमिका होती.

महाराष्ट्राच्या अस्वस्थतेमागील अंदाजाला चौकट मिळाली!

निरीक्षणातून आणि चिंतनातून महाराष्ट्रातील एकंदर वैचारिक आणि सामाजिक अस्वस्थतेचा आजवर मला जो अंदाज आला होता, त्या अंदाजाला बेडेकर यांच्या 'संयुक्त महाराष्ट्र' या पुस्तकातून एक चौकट मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या स्पष्टवक्तेपणात जाणिवेचे ममत्त्व!

सुखनैव स्वप्नरंजनात निजलेल्या माणसावर अचानक गार पाणी टाकावे अशी महाराष्ट्राच्या स्पष्टवक्तेपणाला धार असते. स्वप्नातून जागा झालेला माणूस या फटकळपणावर चिडेल, पण त्यालाही त्या शब्दांतील ममत्त्व कळून चुकेल.

मराठीची नैसर्गिक मागणी व्हावी!

मराठी माणसाच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्रातून मातृभाषेची नैसर्गिक मागणी होणे अपेक्षित आहे. असे झाल्यास या प्रश्नाच्या निमित्ताने निर्माण झालेली अस्वस्थता आणि वैफल्यग्रस्तता आपोआपच निवळली जाईल.

भाजप महाराष्ट्रद्रोही आहे का!?

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही आहे का? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष असेल, परंतु माझ्यामते तसे मानण्यास नक्कीच वाव आहे.

माहितीरंजन वाहिन्यांचे मराठीतून प्रसारण व्हावे!

'डिस्कवरी', 'हिस्टरी टीव्ही एटीन' सारख्या माहितीरंजन वाहिन्यांचे प्रसारण पुन्हा मराठीतून सुरू व्हावे यासाठी काय करता येईल? हा खरा प्रश्न आहे. आपण त्यांना पत्र पाठवून, तसेच प्ले स्टोअर सारख्या ठिकाणी समीक्षा लिहून मराठी प्रसारणाची विनंती करू …
error: Content is protected !!